समुदाय

 • वरील पीक हे आद्रक(आले) असून त्यावर बारीक स्पॉट पडलेले आहेत आणि नंतर पाने पिवळी होऊन जाळून जाता आहे कृपया उपाय सांगावे आणि हा कोणता रोग आहे तेही पडताळणी करून सांगावे

  बारीक शिद्रे ,पाने पिवळी होणे , पाने कडेने खाल्लेले आहेत

  6

  0

  1

 • दिवस 80 वा...

  ☺️ फवारणी 3 री : admire+tilt+emamctin+asatamapride+fertilizer micronutrients base amino acid

  12

  1

  7

 • पावसामुळे कांद्याचे रोप पिवळे पड त आहे व मरत आहे उपाय सुचवा

  पिवळे पडत आहे

  4

  0

  4

 • What is the problem and how to cure?

  Mango leaves are becoming like this I. E., shown in photograph. Is this any nutrition deficiency or virus problem

  2

  0

  2

 • टोमाटो खाली पड़त आहे उपाय सांगा

  टोमाटो खाली पड़त आहे उपाय सुचवा

  2

  0

  2

 • कापुस लाल पडला आहे उपाय सांगा मित्रांनो

  पाते गळत आहेत

  6

  0

  4